आमच्या टीममध्ये सामील व्हा

आजच सकल मराठा परिवाराचा भाग व्हा आणि मराठ्यांनी मिळून मराठ्यांच्या प्रगतीला हातभार लावण्याचे स्वप्न साकार करा.

आमच्यासोबत का सामील व्हावे?

सोशल मीडियाच्या माध्यमातून सकल मराठा परिवार मधील सदस्य व प्रतिनिधींना संपर्क करू शकता.

संघटनेमध्ये येण्यासाठी आपल्याकडे फक्त मराठा बांधवांच्या प्रगती आणि हिताशी संबंधित काम करण्याची तळमळ असली पाहिजे. संघटनेमध्ये येण्याआधी आपली सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक पार्श्वभूमी काहीही असली तरी चालेल, फक्त ज्यावेळी सकल मराठा परिवार संघटनेसोबत जोडले जाल त्यावेळी स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षा आणि स्वार्थ यांना बाजूला ठेवून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याची तयारी असावी.

संघटनेमधील प्रत्येक प्रतिनिधी आणि सदस्य आपले कर्तव्य म्हणून समाजाचे काम करण्यासाठी इथे येत असतो त्यामुळे एकमेकांबद्दल आदराची भावना ठेवणे गरजेचे आहे.

हे काम करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य करण्याची गरज नाही, यामध्ये फक्त आपल्या सोयीनुसार वेळेची गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

black blue and yellow textile

मार्गदर्शन

ज्ञान आणि सल्ला वाटून व्यक्तींना मार्गदर्शन आणि सहाय्य करणे.

स्वयंसेवा संधी

कार्यक्रम आयोजन

समुदाय कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात मदत करणे.

आमच्या कार्यक्रमांमध्ये गरजूंना आवश्यक सेवा प्रदान करणे.

सहाय्य सेवा

समुदाय जागृती

जागरूकता वाढवण्यासाठी व्यापक समुदायाशी जोडणे.

संवाद

सोशल मीडिया, न्यूजलेटर आणि इतर संवादांमध्ये मदत करणे.

हेल्पलाइन स्वयंसेवक

माहिती शोधणाऱ्यांना मदत करण्यासाठी आमच्या सहाय्य हेल्पलाइनचे कार्य करणे.