एक दिवा स्वराज्यासाठी — SMP दीपोत्सव 2025

सकल मराठा परिवार (SMP) कडून दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक दिवा स्वराज्यासाठी” उपक्रमांतर्गत राज्यभर महादीपोस्तव सोहळ्यांचे आयोजन झाले आहे. छत्रपती शिवराय, संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी देह ठेऊन गेलेल्या स्मरणीय नावांना नतमस्तक होत, पहिला दिवा त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प या कार्यक्रमांतून व्यक्त होतो.

Ganesh Bhanage

10/19/20251 मिनिटे वाचा