सकल मराठा परिवार महारक्तदान शिबिर २०२५ - नियोजन🚩

सकल मराठा परिवार कडून प्रत्येक जिल्हा स्तरावर (शक्य असल्यास वेगवेगळ्या तालुक्यात सुद्धा) रक्तदान शिबीर आयोजित करणार आहोत.

Ganesh Bhanage

11/3/20252 मिनिटे वाचा

सकल मराठा परिवार महारक्तदान शिबिर २०२५ 🚩

रक्तदान हे श्रेष्ठ दान. सकल मराठा परिवार (SMP) तर्फे राज्यभर “महारक्तदान शिबिर २०२५” आयोजित करण्यात येत आहे. आपल्या परिसरातील कॅम्पमध्ये सहभागी होऊन जीव वाचविण्याच्या या महादानी उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवा.

🩸 जिल्हानिहाय ब्लड कॅम्प नियोजन 🩸

१५ नोव्हेंबर २०२५ (शनिवार)
  • दिंडोरी
    • ठिकाण: के एम कॉम्प्लेक्स, राजेबाबा टॉवर समोर, दिंडोरी

    • वेळ: सकाळी ९:०० ते सायं ५:००

    • संपर्क: खंडू आहेर – 9881879749

१६ नोव्हेंबर २०२५ (रविवार)
  • नाशिक
    • ठिकाण: रेडीयंट हॉस्पिटल, रुंगटा बेलाविष्ठा बिल्डिंग, मुंबई नाका, नाशिक

    • वेळ: सकाळी ९:०० ते सायं ४:००

    • संपर्क: खंडू आहेर – 9881879749

  • पुणे – चाकण
    • ठिकाण: शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर व नेहरू बालक मंदिर, चाकण

    • वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ३:००

    • संपर्क: कैलास पडवळ – 9028686691

  • पुणे – औंध गाव
    • ठिकाण: भैरवनाथ मंदिर, औंध गाव, पुणे

    • वेळ: सकाळी ९:०० ते सायं ४:००

    • संपर्क: महावीर जाधव – 9371119175

  • पुणे – चिंचवड (पिंपरी-चिंचवड)
    • ठिकाण: चिंचवडे लॉन्स, चिंचवड गाव, पिंपरी-चिंचवड

    • वेळ: सकाळी ९:०० ते सायं ५:००

    • संपर्क: अनंत टमके – 9371777711

  • पुणे – कुरुळी
    • ठिकाण: मुंगसे मार्केट, कुरुळी, ता. खेड, पुणे

    • वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००

    • संपर्क: सारिकाताई कड – 7972388429

  • पुणे – तळेगाव
    • ठिकाण: संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा (गुलाबी शाळा), तळेगाव दाभाडे, ता. मावळ, पुणे

    • वेळ: सकाळी ৯:०० ते दुपारी ४:००

    • संपर्क: विजय कदम – 9730988503

  • छत्रपती संभाजीनगर
    • ठिकाण: Care For You Clinic, प्लॉट नं. 20A, सेक्टर 23/24, N4, सिडको (न्यू गोकुळ स्वीट जवळ)

    • वेळ: सकाळी ९:०० ते सायं ४:००

    • संपर्क: पवन लाटे – 9689670666

  • जळगाव – भडगाव
    • ठिकाण: चिंतामणी हॉस्पिटल, मेन रोड, भडगाव

    • वेळ: सकाळी १०:०० ते सायं ४:००

    • संपर्क: डॉ. सुवर्णा पाटील – 7588010675

  • बुलढाणा – देऊळगाव राजा
    • ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ, देऊळगाव राजा

    • वेळ: सकाळी १०:०० ते सायं ५:००

    • संपर्क: सुदाम कव्हळे – 9623658157

  • रायगड – खोपोली
    • ठिकाण: लोहना समाज हॉल, एम. जी. रोड, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खोपोली

    • वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ३:००

    • संपर्क: रूपाली पिलाने – 7709162034

  • रायगड – महाड
    • ठिकाण: जनकल्याण ब्लड बँक, २रा मजला, फायर ब्रिगेड समोर, न्यू नगर परिषद महाड मागे, महाड, रायगड ४००३०१

    • वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००

    • संपर्क: अनिकेत पार्टे – 9702483410

  • लातूर
    • ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर

    • वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००

    • संपर्क: राहुल जाधव – 7507626762

  • कोल्हापूर
    • ठिकाण: श्री फिरंगाई मंदिर हॉल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी पेठ – कोल्हापूर

    • वेळ: सकाळी ९:०० ते सायं ४:००

    • संपर्क: संताजी पाटील – 9922914960

  • अहिल्या नगर
    • ठिकाण: न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर

    • वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००

    • संपर्क: सचिन रेडे – 9011429569 / अभिजीत शेळके

  • अहिल्या नगर (शेवगाव)
    • ठिकाण: न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव

    • वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००

    • संपर्क: सचिन रेडे – 9011429569 / रितेश शेलार

१७ नोव्हेंबर २०२५ (सोमवार)
  • रायगड – श्रीवर्धन
    • ठिकाण: सिविल हॉस्पिटल, श्रीवर्धन

    • वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ३:००

    • संपर्क: अनिकेत पार्टे / रूपा सुखदरे – 9702483410

२३ नोव्हेंबर २०२५ (रविवार)
  • परभणी – १ कॅम्प
    • ठिकाण: अतिथी हॉटेल स्टेडियम, सकल मराठा समाज कार्यालय, परभणी

    • वेळ: सकाळी ८:०० ते सायं ५:००

    • संपर्क: अमोल अवकाळे – 8766900747

रक्तदान पात्रता व उपयुक्त सूचना

  • वय १८ ते ६५ वर्षे, वजन किमान ५० किग्रॅ, तसेच आरोग्य चांगले असणे आवश्यक.

  • रक्तदानाच्या २४ तासांपूर्वी पुरेशी झोप घ्या; अतितैलीय/जड आहार टाळा; पाणी पुरेसे प्या.

  • कोणतीही औषधे सुरू असल्यास, अलर्जी/आजारीपण असल्यास कॅम्पमधील डॉक्टरांना कळवा.

  • फोटो ओळखपत्र सोबत आणा.

  • महिलांसाठी: मासिक पाळी/गर्भधारणा/स्तनपानाच्या अवस्थेत कृपया वैद्यकीय सल्ल्यानुसारच रक्तदान करा.

सहभागी व्हा आणि संदेश पसरवा

आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवा. आपल्या शहरातील कॅम्पमध्ये वेळेवर उपस्थित राहा आणि जीव वाचविण्याच्या या अभियानाचा भाग बना.